Dictionaries | References आ आयणी Script: Devanagari Meaning Related Words आयणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. म्हण ; आहणा स्त्री. इच्छा ; हेतु ; वासना . तुका म्हणे मन तुमचे चरणीं । एवढी आयणी पुरवावी । - तुगा १६१९ . - निगा २२९ .मत .मन ; बुध्दि . हे सग्दुरुची विनवणी । कीं ब्रह्मसुखाची खाणी । परिसतां सप्रेम बोलणीं । रिझली आयणी सज्जनांची । - एभा ४ . २३ .चांगली चाल . - मनको .सामर्थ्य . - मनको .मालिका ; ओळ . तैसी देशी आणि संस्कृत वाणी । एका भावार्थाच्या सुखासनीं । शोभती आयणी । चोखट आइका । - ज्ञा १० . ४५ .चातुर्य ; युक्ति नातरी जाणिवेच्या आयणी । करितां दधि कडसणी । मग नवनीत निर्वाणी । दिसें जैसें । - ज्ञा २ . १२९ .अभिमान ; गर्व . तो ( शेष ) ही बोलिकेपणें आयणी । बोलतां रसना गेली चिरुनि । स्वादि १ . २ . २१ . ( आइणी , आयनी , ऐणी अशीं इतर रुपें . ) [ सं . आ + या ; आयान ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP