Dictionaries | References

दृष्टांत

Script: Devanagari

दृष्टांत

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : उदाहरण

दृष्टांत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Ex. ऐसें जाणूनि रुक्मिणी- पति ॥ कौतुक केलें कैशा रीती ॥ महादाजीपंतासी ॥ दृ0 रात्रीं दाखविला ॥.

दृष्टांत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  An illustration, example. A vision or divine appearance (in a dream &c.)

दृष्टांत

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : दाखला

दृष्टांत

  पु. १ दाखला ; उदाहरण . चेंडू पडे आणि उठे तसाची । दृष्टांत हा सत्पुरुषास साची । मृत्पिंड जो त्या उठणेच नाही । दृष्टांत हा केवळ दुर्जनासी । - वामननितिशतक . २ अनुभव . प्रचीति ; पडताळा . त्याने प्रश्न सांगितला तो माझ्या दृष्टांतास आला . त्याचा मला दृष्टांत आला . ३ भूतभविष्यादि गोष्टीचे सूचक , दै वीस्वप्न . ऐसे जाणूनि रुक्मिणीपति । कौतुक केले कैशा रीती । महादजी पंतासी । दृष्टांत रात्री दाखविला । ४ एक साहित्यालंकार ; दृष्टांतालंकार पहा . दृष्टांतालंकार - पु . ( साहित्य . ) एखादा विशेष प्रकृतार्थ विशद करण्याकरिता विशेष अप्रकृतार्थाचे जे उदाहरण देतात ते . आस्फालितां ही स्वकरे नराहे । चेंडू जसा तो उसळेच पाहे । विपत्तियोगे पडले जरी कां । ते धैर्य नोहे तरी साधुला कां ? । - वामननितिशतक .

Related Words

दृष्टांत   illustration   example   instance   representative   illustrative material   precedent set by...   सामक्षा   उदाह्रत   दृष्टांती   दृष्टांतिक   किवि   वितंडणें   सापटें   दार्ष्टांतिक   धातफळ   दृष्टावा   उत्प्रेक्षण   उपरतणें   उपोदघात   parable   मड्डुक   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   शौच्याहून आल्या नि तुरी शिजल्या   allegory   सापका   डिंब   vision   उपमित   उपाख्यान   आख्यान   तुंबिनी   आहणा   precedent   सुनर्तकनट   एकदेशी   उपमान   आहाणा   चंद्रकांत   वाच्यालंकार   मंकन   नागवा   दाखला   उदाहरण   विकळ   बिंब   उत्प्रेक्षा   षोडश   तृण   ईश्वरी   अनुभव   निदर्शन   उपमा   इंद्रद्युम्न   येक   शाखा   वाच्य   बीज   दर्शन   काक   ऋषभ   शुक   ईश्वर   वज्र   सुदर्शन   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1      
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP