Dictionaries | References

तुंबिनी

   
Script: Devanagari

तुंबिनी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   tumbinī f S The plant bearing the long gourd. Ex. जैसें तुं0 चीं वोलीं फळेंबळें आपटितां होति शक- लें ॥. तुंबिनीफल n its fruit, cucurbita lagenaris. Ex. ऐसा दृष्टांत देखतां रातीं ॥ प्रभातसमयीं लोक येति ॥ तों उदकावरी वह्या दिसति ॥ जेवीं तुंबिनी फळें तरंगलीं ॥.

तुंबिनी

  स्त्री. कडू ( पांढर्‍या ) भोपळीचा वेळ . जैसी तुंबिनीची ओली फळे । भूमीस आपटितां होती शकले । - ह १९ . १५४ . [ सं . ]
०फळ  न. दुध्या भोपळा . २ कडू भोपळा . तो उदकावरी वह्या दिसती । जेवी तुंबिनीफळे तरंगली । [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP