Dictionaries | References

ऐसा

   
Script: Devanagari
See also:  ऐशी , ऐसें

ऐसा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adjective  इस तरह का   Ex. ऐसा बटुआ मेरे पास भी है ।
MODIFIES NOUN:
तत्त्व अवस्था क्रिया
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
इस प्रकार का इसके जैसा इत्थंभूत इसौ ईंढ ईदृश् ईदृश ईदृक्
Wordnet:
asmএনেকুৱা
bdबेबादि
benএই রকম
gujઆવું
kanಇಂತಹ
kasیُتھ
kokअसलो
malഇത്തരത്തിലുള്ള
marअसा
mniꯑꯁꯤꯒꯨꯝꯕ
oriଏଭଳି
panਇਹੋ ਜਿਹਾ
sanईदृश
tamஇப்படிப்பட்ட
telఈవిదమైన
urdایسا , اس طرح کا , اسی جیسا
See : यों

ऐसा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
See the popular form असा.

ऐसा     

वि.  क्रिवि . ( काव्य )
असा ; असें . ऐसेआ आपदा अनिर्वाच्या । भोगितां तेआ सोच्या - ऋ १० .
सारखा . लोकबंधू जो होय रवीऐसा - नल ७ . [ सं . ईदृश ; प्रा . ईदिश ; अपभ्रंश अइस . ] ऐसेनी - अशा प्रकारें ; याप्रमाणें . ऐसीयासी - अशाला . बोले तैसा चाले तो प्रिये देवासी । भीम ऐसियासी गाये सदां । - रामदासी २ . १६६ . ऐसैसें - क्रिवि . असें असें . किंबहुना ऐसैसें । मुक्तकैवल्य सुदिवसें । - ज्ञा १६ . १३ . [ ऐसें + ऐसें ]

ऐसा     

ऐसे जगेपर बैठना की कोई न बोले ऊठ, और ऐशी बात बोलना की कोई न बोले झूट
(हिं.) अशा ठिकाणी बसावें की कोणी ऊठ म्हणणार नाही व अशी गोष्ट बोलावी की कोणी खोटी म्हणणार नाही. आपल्या योग्यतेप्रमाणें जागा पाहून बसावे व नेहमी सत्य भाषण करावे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP