Dictionaries | References

दृढिवा

   
Script: Devanagari
See also:  दृढावा

दृढिवा     

 पु. १ दृढपणा ; बळकटी ; पक्केपणा . २ निश्चय . निद्राचिया वा नवचे । ऐसा दृढिवेचेनि अवतरणे नाचे । - ज्ञा ६ . ३४७ . [ दृढ + वा भाववाचक प्रत्यय ]
 पु. १ दृढपणा ; बळकटी ; पक्केपणा . २ निश्चय . निद्राचिया वा नवचे । ऐसा दृढिवेचेनि अवतरणे नाचे । - ज्ञा ६ . ३४७ . [ दृढ + वा भाववाचक प्रत्यय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP