Dictionaries | References अ असा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 असा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : चोब, डंडा Rate this meaning Thank you! 👍 असा A dictionary, Marathi and English | Marathi English | | Such; of this kind. 2 ad decl So, thus, in this manner. 3 It often occurs finally with the elision of अ. Ex. गोर गरिबांस अन्न द्यावेंसें वाटतें परंतु अनुकूळ नाहीं; तो जातो आहे तो रामचंद्रपंतसा वाटतो. Rate this meaning Thank you! 👍 असा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Such. ad Thus.असातसा a So so, ordinary, insignificant. ad Some way or other. Rate this meaning Thank you! 👍 असा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective अशा प्रकारचा Ex. असे पाकिट माझ्याकडेदेखील आहे. MODIFIES NOUN:अवस्था तत्त्व क्रिया ONTOLOGY:संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:ह्यासारखा अशा प्रकारचाWordnet:asmএনেকুৱা bdबेबादि benএই রকম gujઆવું hinऐसा kanಇಂತಹ kasیُتھ kokअसलो malഇത്തരത്തിലുള്ള mniꯑꯁꯤꯒꯨꯝꯕ oriଏଭଳି panਇਹੋ ਜਿਹਾ sanईदृश tamஇப்படிப்பட்ட telఈవిదమైన urdایسا , اس طرح کا , اسی جیسا Rate this meaning Thank you! 👍 असा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. असला ; अशा प्रकारचा ; अशासारखा ; विशिष्ट ; इतका . म्हणोत म्हणणार बा तुज असा नसेल क्षमी - केका ५१ . - क्रिवि . अशा रीतीनें ; ह्या प्रकारें ; म्हणून . सारखा - शब्दांतील आरंभीचा अ गाळून तो शब्दाच्या शेवटीं जोडून नेहमीं वापरतात . उ० भीष्म ग्रीष्म तरणिसा अर्जुन हेमंत तरणिसा गमला । - मोभी १० . ९१ . गोरगरीबांस अन्न द्यावेसें मला वाटतें . [ सं . ईदृश ; प्रा . अइस ; म . असा ]०तसा वि. कोणी तरी ; साधारण ; हलका ; सामान्य प्रतीचा ; क्षुल्लक ; कमी प्रतीचा , दर्जाचा ; नालायक ; असाच पहा . हा पंडित केवळ अशातशांतला नव्हे . - क्रिवि . कोणत्या तरी उपायानें , रीतीनें , युक्तिप्रयुक्तीनें ; अडपझडप . [ सं . ईदृश + तादृश ] Related Words असा असा तसा ऐसा असा कुणबी हाट्या, वाटेवर लावी कांट्या जगीं सर्वसुखी असा कोण आहे। विचारी मना तूंचि शोधोनि पाहे।। चोरीस जाय असा नाहीं अर्थ, त्यास झोंप लागे स्वस्थ मारू नये असा ईदृश یُتھ असलो बेबादि இப்படிப்பட்ட ఈవిదమైన આવું এই রকম ଏଭଳି ਇਹੋ ਜਿਹਾ ഇത്തരത്തിലുള്ള असा देवा पारखी की, दोन्ही रत्ने सारखीं असा साधी अर्थ की ज्यांत घडे परमार्थ आगलीचा असा तसा, मागलीचा गुलाम जसा पहिलीचा असा तसा दुसरीचा गुलाम जसा आपुन करी ते काम, गांठीं असा तो दाम असा लेक (मुलगा) दाणा तर घरोघर (माझ्या) सुना mace lathee lathi এনেকুৱা ಇಂತಹ आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा भरली माझी डिचकोली, फाटली माझी चिंधकोली, असा माझा गोहो, नीत वर जावो अइसा अशा प्रकारचा such...... that briefly the proposal is that caculated to violate it means ह्यासारखा खणदिशीं घूब सळकण सळकन सळकर सळदिन सळदिनीं सळदिशीं सांगली बहुत चांगली shall be bound to obey such order idempotent element चुनां माझा मुलगा दाणा, घरोघरीं माझ्या सुना धड ना गृहस्थ, धड ना भिक्षुक it may be argued that--- it means that it shall be constructed vagin आताशें आतासां आळशांचा राजा खर्याचा दास नी खोट्याचा वस्ताद खाणाणणें खुळकन खुळकर खुळदिन खुळदिशीं कसणुसा कसनुसा कसनसु काम ना धाम कोचका कोणाची माय व्याली आहे कोणेकाच्या नांवाची बोंब पडणें विनाशकाळे विपरीत बुद्धि, कपाळ फोडून बांधली चिंधी अहंदेही अहीमुखी दीड दमडीचा शिपाई चलनसाहेब फौज बुरयॉंटा भोबडा बत्तीस लक्षणी बाब्या निलखी निलाख पडीचा आंबा पाठीं ना पोटीं आठवणीचा आटोकाट आठवणीचा खबरदार आठवणीचा धड आठवणीचा बहादुर ऊन पारखा कोनयुक्त अनाश्रम चक्षुमान बोचकें कीं डोचकें मुरापा मर्दजान चूत्या देखणें, देखना आताशीं आशिल्लो खाणीचा, खानदानीचा खिस्ती दीक्षित खुदरकखुद्रक Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP