Dictionaries | References आ आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा Script: Devanagari Meaning Related Words आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 रावणाची पूर्वी एवढी भीति पडली होती की, तो लोकांच्या प्रत्येक व्यवहारांत दिसत होता. ‘‘हा ओढा कीचकाचे वधामुळे त्याच्या हृदयांतून रक्त निघाले त्याचा अद्यापपर्यंत वाहत आहे, असे सांगतात. आपल्या कानांत०- ही जशी म्हण पडली आहे तसेच हें.’’ -माझी तीर्थयात्रा भागपान २०६. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP