Dictionaries | References

आपल्या बिळांत नागोबा

   
Script: Devanagari

आपल्या बिळांत नागोबा

   मनुष्य स्वतःच्या घरी बलवान असतो. तु०-कुत्रा आपल्या गल्लीत शेर असतो. नक्रः स्वस्थानमासाद्य. इ. वास्तविक ‘आयत्या बिळात नागोबाही म्हण मूळ असून तीवरून ही चुकीने बनली आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP