Dictionaries | References

धनावर बसला नागोबा, त्याचा कशाचा घरोबा

   
Script: Devanagari

धनावर बसला नागोबा, त्याचा कशाचा घरोबा

   जो मनुष्य सर्पाप्रमाणें आपल्या द्रव्याचें रक्षण करीत असतो त्याला आपल्या आप्तेष्टांची, नात्यागोत्याची किंवा माणुस कीचीहि पर्वा नसते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP