Dictionaries | References

धोका

   
Script: Devanagari
See also:  धोंका

धोका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Ground for fear; danger, peril, risk, hazard. Ex. त्या वाटेनें चोरांचा वाघांचा कशाचा कांहीं धोका नाहीं. 2 Anxious apprehension; anticipation of evil; a misgiving. Ex. त्या मार्गानें तू खुशाल जा कांहीं धोका बाळगूं नको. v बाळग. 3 Danger become substantial or real; a perilous event or affair. Ex. यशवंतरावच्या धोक्यांत मी अनकाईवर होतों. 4 A loss in trade; a blow of evil fortune. Ex. त्या व्यापारांत मला दोन हजाराचा धोका बसला. 5 It is sometimes confounded with झोंका in its figurative applications.

धोका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Ground for danger, peril. Anxious apprehension. A perilous event or affair. Ex. यशवंतरावाच्या धोक्यांत मी अनकाईवर होतों. A loss in trade.

धोका     

ना.  अनिष्टाची आशंका , धाक , संकटाची भीती , संकटाची शक्यता , संकटाची भय , संभाव्य संकट .

धोका     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : जोखीम, मोगरी, धोपटणे

धोका     

 पु. दस्ता ; कापूस पिंजताना तांतीवर मारायचा ठोकळा .
 पु. १ भीतीचे कारण ; भय ; संकट . त्या वाटेने चोरांचा , वाघांचा कशाचा कांही धोका नाही . नाना धोके देहबुद्धीचे । नाना किंत संदेहाचे । - दा १ . १ . ३६ . २ काळजी ; चिंता ; अनर्थाची शंका ; कुकल्पना . दिवटा सरवदा भाकून गेला । अंतरी धोका लागला । - दा ३ . ७ . ६९ . त्या मार्गाने तूं खुशाल जा कांही धोका बाळगूं नको . ३ आपत्ति ; ओढवलेले संकट ; वाईट प्रसंग ; बंडाळी ; दंगा ; खरे झालेले भय . पुढे मागुता धोका आला । यमयातनेचा । - दा ३ . ५ . ५१ . यशवंतरावच्या धोक्यांत मी अनकाईवर होतो . ४ व्यापारांत तोटा ; बूड ; दुर्दैवाचा फटकारा . त्या व्यापारांत मला दोन हजाराचा धोका बसला . ५ ( ल . ) झोंका . [ हिं . धोखा ; गु . धोको ]
०देणे   फसविणे ; ठकविणे .

धोका     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : जालझेल

Related Words

धोका   धाक ना धोका   धोका दिनु   धोका देणे   धोका देणें   mallet   danger   beetle   collusion   connivance   lead on   delude   cozen   deceive   double jeopardy   internal hazard   hazard factor   impeding danger   industrial hazard   occupantional hazard   occupational danger   common danger   patent danger   transfusion hazard   imminent danger   occupational hazard   immediate danger   danger point   war risk insurance   with great risk to life   theatended abortion   physical risk   जिवावरचा खेळ   जिवावरचा प्रसंग   जिवावरचा लाग   जिवावरची गोष्‍ट   जिवावरची पाळी   जिवावरचे काम   धोकाबाज   धोकावणे   तुम लढो, हम कपडे संभालते   बरे भांगराक कीड लगता   खरका मारणें   risk   खतरा   जिवास जहानगिरी करणें   जिवास जहानगिरी होणें   अतिधोकादायक   जळत घर भाड्याने घेणें   ठग्नु   उराल्नु   दुश्‍मनानें दिला हिसका, गडबडीनें पळाला पैका   बकवृत्ती   धोकादायक   दैवाची परीक्षा करणें   दैवाची परीक्षा पाहणें   दौलतीस धक्का   निजोखमी   पणाला लावणे   पाण्यापाण्यानें   पत्रके गेल्ल्याक वाघान खाल्लो   लाल कंदील दाखविणें   लाल दिवा दाखविणें   लाल बावटा दाखविणें   hazard   जीव मरणाच्या चेष्‍टा, करतांना पावे अपेष्‍टा   धोकेबाज   jeopardy   साधलें तर आपलें, फसलें तर लोकाचें   आदटणें   अणुयुद्ध   नियंत्रण रेषा   पाण्यांत राहून मगरांशीं वैर   पाण्यांत राहून माशांशीं वैर करुं नये   शरण आलिया मरण चिंतणें   hazard rate   धोंका   हूं तर पुढें हो तूं   हूं म्हणेल त्यानें पुढें व्हावें   चौघे गेले करायला, एकटा गेला मरायला   प्राणाशीं गांठ   प्राणिमात्र   निष्ठुरता जुलम्या परी, करितां भीति धरी   परधमों भयावहः   परस्त्री यार, सदां खुवार कांटोका बिछाना, और जूतीका मार   जोखीम   हुंडा घेऊन लग्न करणें   अधोक   कंटकशय्येवर निजणें   मोडली तर काडी, फुटला तर डोळा   राजाच्या मागून जावें, व सावकाराच्या पुढून जावें   अंगठा दाखविणें   हानी   सापका   अडलंड   अन्याधीन   ऊड   निर्भीड   खत्रा   शिळाधार   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP