Dictionaries | References

परस्त्री यार, सदां खुवार कांटोका बिछाना, और जूतीका मार

   
Script: Devanagari

परस्त्री यार, सदां खुवार कांटोका बिछाना, और जूतीका मार

   (हिं.) ज्याला परस्त्रीगमनाची चटक लागली त्याला नेहमीं धोका असतो. त्याला कांटयाच्या बिछान्यावर निजल्याप्रमाणें विवंचना असते व त्यास प्रसंगी जोडयांना मार खावा लागतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP