Dictionaries | References

और

   
Script: Devanagari

और

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 adverb  पहले की मात्रा से अधिक मात्रा में   Ex. बनते बनते बात और बिगड गई
ONTOLOGY:
()क्रिया विशेषण (Adverb)
Wordnet:
 adjective  पहले की मात्रा से अधिक   Ex. मुझे और रोटी चाहिए ।
ONTOLOGY:
मात्रासूचक (Quantitative)सुंदर इत्यादि (DES)">विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
   see : अन्य, ऊपर

और

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   from the sea.

और

और

 वि.  अन्य ; दुसरा ; तद्भिन्न . २ ( ल .) विलक्षण ; विचित्र ; मजेदार . ' और आहे बुवा । ' ' तुका मार्‍या पेटका और न जाने काय । ' - तुगा ४२९ . ३ छान ; सुंदर - क्रिवि . आणखी ; शिवाय . ( सं . अपर - अवर - अवर . हिं . और . दे . ओर - सुंदर ) म्ह० और तो लगाव पीछे बतायेंगे , मेरे गल्लीमे तो आव = भ्याड माणासाच्या वागण्याबद्दल म्हणतात .

और

   और तर भुर्र
   एका राजाला गोष्‍टी ऐकण्याचा फार नाद होता. त्‍याला कितीहि लांब गोष्‍ट सांगितली तरी ती संपल्‍यावर तो पुढें विचारायचा और (आणखी पुढें काय?). तेव्हां गोष्‍ट सांगणारा कंटाळावयाचा व गोष्‍ट संपली म्‍हणून राजा त्‍यास काही न देतां घालवून द्यावयाचा. अखेरीस त्‍यानें दौंडी पिटविल्‍यावरून कधी न संपणारी गोष्‍ट सांगण्याची प्रतिज्ञा केलेला एक गोष्‍टी सांगणारा आला. त्‍याने अशी गोष्‍ट सांगितलीः- एका राज्‍यात वरचेवर दुष्‍काळ पडत असे, त्‍यामुळे लोक फार कंटाळले होते. तेव्हां त्‍या राजानें एक अत्‍यंत मोठे कोठार बांधून कितीहि मोठा दुष्‍काळ पडला तरी त्‍यातील धान्य संपणार नाही अशा तजवीजीने त्‍यांत धान्य साठवून ठेवलें. त्‍या कोठारास एक लहानसे छिद्र होते
   त्‍या छिद्रातून एका वेळी फक्‍त एकच चिमणी आंत गेली व एक दाणा घेऊन भुर्रकन उडाली. दुसरी चिमणी आंत गेली
   एक दाणा घेऊन भुर्रकन्‌ उडाली. तिसरी चिमणी गेली
   एक दाणा घेऊन भुर्रकन उडाली... याप्रमाणें तो सारखे सांगू लागला. तेव्हां त्‍या राजाने मधून मधून विचारावें और? याने म्‍हणावे भुर्र ! याप्रमाणें त्‍याची गोष्‍ट कधीच संपावयाची नाही असे पाहून राजाने त्‍यास बक्षीस देऊन वाटेला लाविले. यावरून जशास तसे
   कसे तरी टाळाटाळीचे उत्तर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP