Dictionaries | References ऐ ऐरावती रत्न थोर। त्यासी अंकुशाचा मार।। Script: Devanagari Meaning Related Words ऐरावती रत्न थोर। त्यासी अंकुशाचा मार।। मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ऐरावत हा इंद्राचा हत्ती, चवदा रत्नांपैकीं एक असूनहि तो सुद्धां मारातून सुटत नाहीत्याला अंकुश टोचला जातोच. तेव्हां लहान असणेंच बरे. ‘लहानपण दे गा देवा। मुंगी साखरेचा रवा। ऐरावती रत्न थोर। त्यासी अंकुशाचा मार।।’-तुकाराम. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP