Dictionaries | References

करवादणें

   
Script: Devanagari

करवादणें

 अ.क्रि.  ( कु .) त्रासणें ; श्रमणे ; कष्टी होणें ; पिरपिरणें कंटाळा आल्यामुळें रागानें कुरकुरणें , पिरपिरणें . ' अरे पण झाले काय तुला इतकें करवादायाला ' - रत्‍न ५ . ४ . ( ध्व . कर + वद् - वाद = कुरकुर करणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP