Dictionaries | References

हत्तीचा झाला सवदा आणि अंकुशाचा पडला वांधा

   
Script: Devanagari

हत्तीचा झाला सवदा आणि अंकुशाचा पडला वांधा

   मोठें काम होऊन जाऊन क्षुल्लक कारणासाठीं मतभेद होणें. अंकुश पहा. तु ०- विक्रीते करिणि किमड्कुशे विवाद : ।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP