Dictionaries | References

घरून निघाला आणि आकाबाईच्या फेर्‍यांत पडला

   
Script: Devanagari

घरून निघाला आणि आकाबाईच्या फेर्‍यांत पडला     

मनुष्‍य घरात असतो तोपर्यंत तो आबांत असतो. एकदा का त्‍याने घर सोडले म्‍हणजे तो बहुधा दुदैवाच्या फेर्‍यांत सापडतो. याकरितां शक्‍य तो मनुष्‍याने घरदार सोडून जाऊं नये. घरी राहूनच शक्‍य तो काळजीने, काटकसरीने प्रपंच करावा. पूर्वी घर सोडून जाण्याइतकी दुःखदायक दुसरी कोणतीहि गोष्‍ट मानण्यात येत नसे. अलीकडे रोजगाराकरितां बाहेर पडणेच अधिक धैर्याचे व हिमतीचे मानण्यात येते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP