Dictionaries | References श शिष्य पडला, गुरु अडला Script: Devanagari Meaning Related Words शिष्य पडला, गुरु अडला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मार्गामध्यें शिष्य पुढें व गुरु मागें असें चालत असतात. शिष्य पुढें असल्यामुळें वाटेंत त्यास ठेंच वगैरे लागून तो पडला कीं, गुरु सावध होऊन पुढें पाऊल टाकीत नाहींसा होतो. दुसर्य़ाच्या चुकीवरुन शहाणपण शिकणें. किंवा शिष्याच्या अनुपस्थितीमुळें गुरुचें कार्य अडून बसणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP