Dictionaries | References

अडला नारायण गाढवाचे पाय धरी

   
Script: Devanagari
See also:  अडला हरी गाढवाचे पाय धरी

अडला नारायण गाढवाचे पाय धरी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   necessity has no law or choicewill oblige one to stoop to anything.

अडला नारायण गाढवाचे पाय धरी

   अडलेला माणूस क्षुद्र पशूलाहि शरण जातो. अगतिक झालेला मनुष्य नीचाचीहीं विनवणी करुं लागतो. अडणें पहा.
   एखादा मनुष्य अडचणींत सापडला असता स्वतः कितीहि मोठ्या योग्यतेचा असला तरी एखाद्या हीन मनुष्याकडूनहि होणारा अपमान सहन करतो. गरजू माणूस वाटेल ती हलकी गोष्ट करण्यास तयार होतो. ‘ हा नारायण अडला । पायीं गद्ध्याच्या पडला ॥ ’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP