Dictionaries | References अ अडला हरी गाढवाचे पाय धरी Script: Devanagari See also: अडला नारायण गाढवाचे पाय धरी Meaning Related Words अडला हरी गाढवाचे पाय धरी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादा मनुष्य अडचणींत सापडला असता स्वतः कितीहि मोठ्या योग्यतेचा असला तरी एखाद्या हीन मनुष्याकडूनहि होणारा अपमान सहन करतो. गरजू माणूस वाटेल ती हलकी गोष्ट करण्यास तयार होतो. ‘ हा नारायण अडला । पायीं गद्ध्याच्या पडला ॥ ’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP