Dictionaries | References आ आठवणीला गोमेसारखे शंभर पाय असतात Script: Devanagari Meaning Related Words आठवणीला गोमेसारखे शंभर पाय असतात मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चांगल्या गोष्टीची आठवण बुजत नाही. ‘रम्य आठवण विसरेल तो मनुष्य काय? आणि कृतज्ञतेमुळेंहि मला इंग्लंडची आठवण विसरूं म्हटले तर विसरणार नाही. ह्मणच आहे की, आठवणीला गोमेसारखे शंभर पाय असतात. एखादा तुटल्यानें तिचे काही कमी होत नाही.’ -कावळा आणि ढापी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP