Dictionaries | References

कुत्र्याचे पाय मांजरावर, मांजराचे कुत्र्यावर करणें

   
Script: Devanagari

कुत्र्याचे पाय मांजरावर, मांजराचे कुत्र्यावर करणें     

कुत्रा पहा. कांहीं तरी लटपट करणें. ‘ मारामारीची फिर्याद घरीं आली म्हणजे मांजराचा पाय कुत्र्यावर करुन चिमाजीआप्पा व बाजीराव हे एकमेकांस हिकमतीनें सोडवून बापाचा मार चुकवीत. ’ बाजीराव.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP