Dictionaries | References

कुत्र्याचा पाय मांजरावर आणि मांजराचा पाय कुत्र्यावर

   
Script: Devanagari

कुत्र्याचा पाय मांजरावर आणि मांजराचा पाय कुत्र्यावर     

कुत्रे मांजराचे पाठीस लागते व मांजर उंदराचे पाठीस लागते
त्‍याप्रमाणें जेथे नेहमी भांडणतंटे, वैर, दावा वगैरे चालतो अशा मनुष्‍यांच्या जमावास अगर स्‍थानास म्‍हणतात.-गांगा १३६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP