Dictionaries | References

गादीला पाय लागणें

   
Script: Devanagari

गादीला पाय लागणें     

सरकारची, वरिष्‍ठाची अमर्यादा होणें. ‘रागाच्या भरात एकादे उत्तर तोंडातून निघून गेले तर धन्याच्या गादीला पाय लागल्‍यासारखे होईल.’ -पामो ३२३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP