Dictionaries | References

साडेसाती लागणें

   
Script: Devanagari
See also:  साडेसाती येणें

साडेसाती लागणें     

शनि आपल्या जन्मराशीस मागील व पुढील राशीला येणें ( वरील प्रमाणें.)
संकटकाल प्राप्त होणें
आपत्ति ओढवणें.
एखादी नको असलेली, छळणारी व्यक्ति आपल्यामागें येणें-लागणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP