Dictionaries | References

कुत्र्याचे पाय मांजरावर आणि मांजराचे पाय कुत्र्यावर

   
Script: Devanagari

कुत्र्याचे पाय मांजरावर आणि मांजराचे पाय कुत्र्यावर     

१. भलत्‍याच गोष्‍टी करणें
आपले काम साधण्यासाठी अगर केवळ गमतीने काहीतरी लटपटी करणें
काही तरी गडबड, गोंधळ करणें. ‘आपल्‍या बुद्धीचा, मांजराचे पाय कुत्र्यावर कुत्र्याचे पाय मांजरावर घालण्यात व्ययकरितां तिचा चांगला व्यय करावा.’-आजोच ३०९. २. अक्षर गिचमिड, वाईट, दुर्बोध असल्‍यास म्‍हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP