Dictionaries | References ब बुडत्याचा पाय खोलांत Script: Devanagari Meaning Related Words बुडत्याचा पाय खोलांत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मनुष्य एकदां अधोगतीला लागला म्हणजे खालीं खालोंच जाऊं लागतो. -पामो ५६५. तु ० -( अ ) अधोधो गंगेयं पदमुगतं स्तोकमधुना । विवेक भ्रष्टानां भवति विनिपातः शतमुखः । ( आ ) विनाशकाले विपरीत बुद्धिः । ‘ ह्या खरमरीत उत्तरानें म्हटलें असतां बाजीरावाचे डोळे उघवयाला पाहिजे होते, परंतु बुडत्याचा पाय खोलांत म्हणतात त्याप्रमाणें त्याची दिवसेंदिवस स्थिति होत चालली. ’ -एलफिन्स्टन चरित्र १.२०५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP