Dictionaries | References

आट आय, नव व्यय, मागिरी कोणाचेइ धरि पाय

   
Script: Devanagari

आट आय, नव व्यय, मागिरी कोणाचेइ धरि पाय     

(गो.) आठ उत्पन्न, नऊ खर्च करावयाचे, मग कोणाचेहि पाय धरावयाचे. आद्यापेक्षां जास्त खर्च करण्यानें दुसर्‍याची लाचारी पत्करावी लागते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP