Dictionaries | References क कुत्र्याच्या शेंपटीवर पाय देऊं नका Script: Devanagari Meaning Related Words कुत्र्याच्या शेंपटीवर पाय देऊं नका मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कुत्र्याच्या शेपटीवर पाय दिला असतां विनाकारण तो भुंकावयाचा किंवा वेळेवर चावायचाहि. तेव्हां चिडखोर किंवा क्षुद्र मनुष्याच्या विनाकारण वाटेस जाऊं नये. पाठभेद-सापाच्या शेपटीवर पाय देऊं नये. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP