Dictionaries | References

कोणाचे पोटावर पाय देऊं नये

   
Script: Devanagari

कोणाचे पोटावर पाय देऊं नये     

कोणाचा वृत्तिच्छेद करूं नये
कोणाच्या अन्नाच्या आड येऊं नये
दुसर्‍यास पोटास मिळत असलेले न मिळून, त्‍याची अन्नान्न दशा येईल अशी कोणतीहि गोष्‍ट करूं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP