Dictionaries | References ग गरीबाच्या पोटावर पाय येणें Script: Devanagari See also: गरीबाच्या पोटावर पाय आणणें Meaning Related Words गरीबाच्या पोटावर पाय येणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गरीब माणसाचे उदरनिर्वाहाचे साधन काढून घेणें, काढले जाणें. असे करणें, होणें फार निर्घृणपणाचे आहे. पोट पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP