Dictionaries | References ज जुनें सोडूं नये, नवें धरूं नये Script: Devanagari See also: जुनें मोडूं नये, नवें करूं नये Meaning Related Words जुनें सोडूं नये, नवें धरूं नये मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपली जुनी परंपरा अथवा चालरीत असेल, ती सोडूं नये व नवीन पद्धतीचा अंगीकार करूं नये. कारण जुन्या गोष्टी अनुभवाने चांगल्या ठरत असतात, तशा नव्या नसतात. शाहूने मरतांना नानासाहेब पेशव्यास जी पुढील कर्तव्याची दिशा दाखविणारी आज्ञा लिहून ठेवली होती ती -‘जुने मोडूं नये नवें करूं नये’ अशी होती. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP