Dictionaries | References

धोपट मार्गा सोडूं नको

   
Script: Devanagari

धोपट मार्गा सोडूं नको     

सरळ वाट सोडूं नये. आड मार्गानें न जातां सर्व लोक जातात अशा राजमार्गाने जात असावें. ‘बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडूं नको।’ -अफला ६०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP