Dictionaries | References ध धोपट Script: Devanagari Meaning Related Words धोपट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 dhōpaṭa a Commonly धुपट.Straight, direct, open, bold and broad, high--a road.Straight forwards. v जा, पळ, चाल, बोल. धोपट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Straight, broad, high -a road.ad Straight-forward.v जा, पळ, चाल बोल. धोपट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. नीट , मोठा , वहिवाटीचा , सरळ . धोपट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. भाकरी ; थालीपीठ . धुपट पहा . समर्थासी कपटबुद्धीने आमंत्रण दिधले । समर्थे सजगुर्यांचे धोपट करविले । - सप्र . १८ . ११ .वि. धुवट ; धुतलेले ; ( विरु . ) धुपट पहा .वि. सरळ ; मोठा , फार दळणवळणाचा ( रस्ता ); - क्रिवि . सरळ ; तडक ; थेट . ( क्रि० जाणे ; बोलणे ; पळणे ; चालणे ) [ सं . अधः = खाली + सं . पद = पाय = धोपड = धोपट - भाअ १८३५ . ]०मार्ग पु. १ राजमार्ग ; ज्याने गेले असता चुकण्याचा संभव नसतो असा , सरळ रस्ता ; याच्या उलट आडमार्ग ; आडवाट . धोपट मार्गा लागलासे गाढा । मज काय पीडा करा तुम्ही । - तुगा ९५४ . २ ( ल . ) नेहमीची , परंपरागत चालत आलेली रीत , पद्धत , शिस्त . बिकट वहिवाट नसावी । धोपट मार्गा सोडुं नको । - अफला ६० . शहाण्याने धोपट मार्ग सोडून वर्तन करुं नये । - टि १ . १३५ . [ धोपट + मार्ग ]०मार्गी वि. १ धोपट मार्गाने चालणारा ; वागणारा . २ ( ल . ) सरळपणाचे चोख वर्तन ठेवणारा ; छक्केपंजे माहीत नसलेला ; स्पष्टवक्ता ; निर्भीड . [ धोपटमार्ग ] Related Words धोपट धोपट मार्गा सोडूं नको अपटा धोपट धाड धोपट वार्या वार्या धोपट खुंटीचा पोपट धणधोप धोबट सजगुरा धडकफडक धडकभडक गरगरीत चाकोरी खडखडीत नीट सडा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP