Dictionaries | References

नीट

   
Script: Devanagari

नीट     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : सरळ

नीट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Straight, direct, not crooked. 2 fig. Right, proper, fit, suitable--things, actions.

नीट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Straight, direct. Right, proper.

नीट     

वि.  नीटनेटका , व्यवस्थित , सरळ ;
वि.  तडक , थेट ;
वि.  बरोबर , योग्य .

नीट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : व्यवस्थितपणे, व्यवस्थित, ठाकठीक, चांगला

नीट     

वि.  १ सरळ ; वांकडा नसलेला . रानांत जाऊन नीट लांकूड आण . २ तडक ; थेट . गुरुसुत बंधु सुहृज्जन गेले स्वर्गासि सर्वही नीट । - मोगदा ९ . २० . ३ ( ल . ) बरोबर ; योग्य ; सदृश ( वस्तु , काम ). दृष्टीस दृष्टि जंव नीट मिळोन गेली । - सारुह ८ . १४२ . याचे बोलणे नीट आहे . [ का . नेट्टगे = सरळ ; नेट्ट ]
०करणे   १ वक्रता ; काढणे ; सरळ करणे . त्याने आपल्या शिष्यास भला नीट केला . २ बरे करणे ; दुरुस्त करणे .
०जाणे   वांकडा - तिकडा किंवा कोठे न थांबता जाणे .
०उभा वि.  ताठ ; सरळ उभा ; उभासोट .
०करणावळ  स्त्री. नीट , दुरुस्त करण्याची मजूरी .
०नेटका वि.  १ यथायोग्य ; शोभेसा ; चांगला ; सुंदर , बांधेसूद ; देखणा . २ व्यवस्थित ; टापटिपीचा ; चकपक ; ठाकसठिकस .
०वांकडा वि.  १ चांगला व वाईट ; सरळ व वांकडा ; खरा आणि खोटा ; शुद्धाशुद्ध ; बरोबर आणि चूक . २ चांगला किंवा वाईट ; सरळ किंवा वांकडा इ०
०वांकडे   - कमीजास्त , देवाणघेवाण , तडजोड करुन बरोबर करणे ; मिटविणे ( हिशेब इ० ). सावकाराचे नीटवांकडे करुन मी गांवाहून निघालो .
करणे   - कमीजास्त , देवाणघेवाण , तडजोड करुन बरोबर करणे ; मिटविणे ( हिशेब इ० ). सावकाराचे नीटवांकडे करुन मी गांवाहून निघालो .
०वीट वि.  १ थेंट ; सरळ ; तडक ; धोपट . २ ( ल . ) बरोबर ; न्याय्य . नीटवीट पंचवीस झाले . [ नीट ]

Related Words

नीट   नीट होणारा   चाबूक लगामाविना, घोडा न होय नीट जाणा   करूं नये कोणाची बरोबरी, नीट शोधावें अंतरीं   आपली आणास आगेना, दुसर्‍यास म्हणे नीट कां वागेना   अराडली बाई पराडलीले सांग, नवरदेवाचें बाशिंग नीट बांध   अलाडली बाई पलाडलीले सांग, नवरदेवाचें बाशिंग नीट बांध   బిగుతుగాఅయిపోయిన   हामनाय   ଫିଟ   ತಕ್ಕದಾದ   അനുയോജ്യമായ   नीट करणें   नीट जाणें   हातचा नीट   फीट   घाल मीठ, कर नीट   धीट नीट, लाखाचें पीठ   ফিট   असेल ठीक तर बोलेल नीट   गुढीचा पाडवा, नीट बोल गाढवा   in good order   the right way   decently   properly   ਫਿਟ   ફિટ   उधार घेणें व नीट तोल म्हणणें   आहे जातीनें वाईट, तो कोणाशीं नसे नीट   ज्‍याचें खावें मीठ, त्‍याचें करावें नीट   माझें नीट नेटकें, तुझें वांकडें तिकडें   नीट बाल नार्‍या, तर बोडक्या झाल्या सार्‍या   सुण्याची शेंपडी नळयें घाली म्होण्ण नीट जायना   स्वभाव वांकडा, तो नीट न होय बापडा   हातचा नीट तो खडकावर भरील पोट   फिट   अवघें रक्षावें तें वाईट, सारें खर्चावें हें नसे नीट   जी स्‍त्री मूळची वाईट, जपून न होय नीट   अभिनीत   பொருத்தமான   मोलकरणीशीं राहिलें नीट तर ती दळील बारीक पीठ, नाहींतर घरीं नेऊन करील वीट   systematically   consistently   right   decent   सम्यक   व्यवस्थित बसणारा   मापशीर   मापाचा   misjoin   सुटी करणें   दुखण्याची पारख करा, पथीचें (पथ्याचें) गाडगें चौघांणीं धरा   रुळावर लागणें   मोजूनमापून   आवशुध्द   साप सब जगे तेढा पर आपने बीलमें सीधा   वाजा   ताळ्यावर येणें   मंगलाष्टक घटट करणें   malfunction   तावून सुलाखून   आधीं आत्मज्ञान मग ब्रह्मज्ञान   आमेरीर   खुणांकित   एकसोय   कुत्र्याचे पाय मांजराचे पाय   घरची मेंढरें वळायला घरचा धनगर उपयोगी पडत नाहीं   शुद्धीवर येणें   rearrange the papers   जीभ बधिर होणें   तंतीं लागणें   बारा सुघरनी, कढी आळनी   बोलण्याला सुचेना, काम कसें रेटतें?   बजबजपुरी मोडणें   धोरण नाहीं अंगीं, फजिता होतो प्रसंगें   पारखून   देवाला भट आणि मुलाला पंताजी   देवाला भट आणि मुलाला मास्तर   कांडेपेरें   कडीकाळ   अंतर्मुख होणें   अन्न जळ अंधारांत घेऊं नये   अपशीं   गाडे रस्‍त्‍याला लागणें   नसशील धड, तर मसणांत जाऊन पड   दृष्टि ठेवणें   पाण्यांत म्हैस, बाहेर मोल   पाण्यांत म्हैस वर मोल करुन त्यांत काय फळ   पहिल्यानें वागा, नंतर सांगा   आपल्या अळवाची खाज आपणांस ठाऊक   खालची तळी   खोबर्‍याचो बैल चालता बरो   कानांत भरणें   कारकून हिशेबाला मुकला, नुकसान आले मालकाला   उबें रावप   करावा विचार एकांतीं, धर्माची व्याख्या कोणती   एक कान सैरा, एक कान बहिरा   ओंठ नि टणें   ओहरता   (कुत्र्या) मांजराचे पाय   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP