Dictionaries | References

पाण्यांत म्हैस, बाहेर मोल

   
Script: Devanagari

पाण्यांत म्हैस, बाहेर मोल     

ज्या वस्तूबद्दल व्यवहार करावयाचा ती नीट पाहिल्याशिवाय तिची किमंत कशी योग्यप्रकारें करतां येईल? यावरुन कांहींतरी अर्धवट कारभार
’ नीट पहिल्या देखल्याशिवाय व्यवहार. To buy a pig in a poke

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP