Dictionaries | References

हौसकू मोल नहीं, गद्धेकू अक्कल नहीं

   
Script: Devanagari

हौसकू मोल नहीं, गद्धेकू अक्कल नहीं

   हौसेला मोल नाहीं व गाढवाला अक्कल नाहीं
   मनुष्य हौसेकरितां वाटेल तितकी रक्कम खर्च करतो
   अशावेळीं त्यास कोणी आडवूं शकत नाहीं व मूर्खाला कितीहि शहाणपणा शिकविला तरी त्याचा कांहीं उपयोग होत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP