Dictionaries | References

भटाला आणि तट्टाला अक्कल नाहीं

   
Script: Devanagari

भटाला आणि तट्टाला अक्कल नाहीं     

भट आणि तट्टू हीं निर्बुद्ध असतात म्हणजे त्यांना आपल्या बुद्धीप्रमाणें चालण्याचें स्वातंत्र्य नसतें
त्यांस यजमानाच्या मर्जीप्रमाणें वागावें लागतें, आपली अक्कल चालवून भागत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP