Dictionaries | References

निंदकासारखा दुष्ट नाहीं, आणि वंचकासारखा नष्ट नाहीं

   
Script: Devanagari

निंदकासारखा दुष्ट नाहीं, आणि वंचकासारखा नष्ट नाहीं     

दुसर्‍याचीं नेहमीं निंदा करणारा मनुष्य फार दुष्ट स्वभावाचा असतो व दुसर्‍यास ठकवून लुबाडणारा मनुष्य फार घातकी असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP