Dictionaries | References

बायकोचा बोल आणि चाटयाचा अंक कळत नाहीं

   
Script: Devanagari

बायकोचा बोल आणि चाटयाचा अंक कळत नाहीं     

ज्याप्रमाणें कापडाचा दुकानदार कापडावर सांकेतिक आंकडा घालतो तो आपणांस कळत नाहीं. त्याप्रमाणें स्त्रियांच्या बोलण्यांतील भावार्थ कळणें फार कठीण आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP