Dictionaries | References

अंक

   
Script: Devanagari

अंक

बर'/बड़ो (Bodo) WordNet | Bodo  Bodo |   | 
   See : नम्बर

अंक

हिन्दी (hindi) WordNet | Hindi  Hindi |   | 
 noun  नाटक का खंड या भाग जिसमें कभी-कभी कई दृश्य भी होते हैं   Ex. नाटक के दूसरे अंक में नायिका ने अपनी अदा से दर्शकों को मंत्रमुग्ध कर दिया
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
kokअंक
marअंक
urdایکٹ , باب , حصہ , منظر
 noun  पत्र, पत्रिका आदि का कोई प्रकाशन जो अपने नियत समय पर एक बार में हुआ हो   Ex. यह इस पत्रिका का दूसरा अंक है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  शून्य से नौ तक की संख्या में से कोई एक   Ex. शून्य अंक का आविष्कार आर्यभट्ट ने किया था
HYPONYMY:
रोमन अंक
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  संख्या का चिह्न   Ex. ०,१,२,३,४,५,६,७,८,९ ये अंक हैं ।
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
urdنمبر , عدد , ہندسہ , شمار
 noun  किसी परीक्षा या प्रतियोगिता में मिलने वाली वह संख्या जिससे प्रतियोगी या परीक्षार्थी की श्रेष्ठता का पता चलता है   Ex. उसने वार्षिक परीक्षा में चार सौ में से तीन सौ अंक अर्जित किए ।
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  किसी की पहचान के लिए प्रयुक्त या दिया गया अंक या अंक समूह   Ex. खिलाड़ियों के लिए अलग-अलग अंक निर्धारित होते हैं ।
HYPONYMY:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   See : प्राप्तांक, डिठौना, गोद, गोद, आँकड़ा

अंक

कोंकणी (Konkani) WordNet | Konkani  Konkani |   | 
 noun  जातूंत केन्ना केन्ना कांय दखाव आसतात असो नाटकाचो खंड वा भाग   Ex. नाटकाच्या दुसर्‍या अंकांत नायिकेन अपल्या अभिनयान प्रेक्षकांक मोनेळ घातलो
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinअंक
marअंक
urdایکٹ , باب , حصہ , منظر
 noun  आपल्या थारायिल्ल्या काळार एकदाच जालां अशें पत्र, पत्रिका, बी हांचें कसलेंय प्रकाशन   Ex. हो हे पत्रिकेचो दुसरो अंक
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  कोणाचेय वळखी खातीर दिल्लें अंक वा अंकांचो पुंजुलो.   Ex. खेळगड्यांक वेगळेवेगळे अंक दिल्ले आसतात.
HYPONYMY:
आयपी अड्रेस रोल नंबर
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinअंक
urdعدد , نمبر , شناختی عدد
   See : आंकडो, गूण

अंक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A temple of the head.

अंक

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A figure; a mark. The thigh. An act of a play.

अंक

 ना.  आंकडा , संख्या ;
 ना.  मांडी ;
 ना.  आकडेमोड , आकडेवारी ;
 ना.  प्रवेश , भाग , विभाग ( नाटकांचे संदर्भात ).

अंक

मराठी (Marathi) WordNet | Marathi  Marathi |   | 
 noun  नाटकाचा एक भाग   Ex. हे नाटक तीन अंकी आहे
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinअंक
kokअंक
urdایکٹ , باب , حصہ , منظر
 noun  नियतकालिकाचा ठरावीक काळाने प्रकाशित होणारा भाग   Ex. हा ह्या मासिकाचा पहिला अंक आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  शून्यापासून नवापर्यंतची संख्या   Ex. दशमानपद्धतीतील तीन अंक असलेल्या संख्यांपैकी शंभर ही सर्वांत लहान संख्या आहे.
HYPONYMY:
रोमन अंक
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
   See : कानशील, मांडी

अंक

  पु. 
  1. संख्या ; आंकडा ( १ , २ , ३ इ० );
  2. आंख ( अंकगणितांतील ).
    ' अंके जैसीं शुन्यें सद्यःकार्यक्षमे , न तीं अन्यें । ' - मोवन ६ . ३५ .
  3. खूण ; चिन्ह ; छाप ; शिक्का .
    ' अंक तो पडिला हरिचा मी दास । ' - तुगा १३३८ . 
  4. नाटकाचा एक भाग ; कथाभागाला किंवा संविधानकाला विरोध दाखविणार नाहींत असे जे नाटकाच्या कथानकाचे विभाग त्यांना अंक म्हणतात . असें अंक चारपासुन बारापर्यंत असतात . अलीकडील सुमारें २५ वर्षातील गद्य - पद्य नाटके तीन अंकाचीं असतात .
    ' शांकुतल नाटकाचा चौथा अंक पार बहारीचा आहे .' - नाक ३.१.
  5. मांडी .
    ' आधार शक्तीचियां अंकी । वाढविसी कौतुकी।' - ज्ञा १२ . ५
  6. ( डोळ्याजवळचा ) आंख . भुंवईकान यामधील जागा .
  7. डाग ; कलंक .
    ' सुत हो ! शुद्धांस कसें आतळलें व्यसन अंक हा रविला । ' - मोसभा ७ . ४२ .
  8. नियतकालिकाचा ( वर्तमानपत्र , मासिक इ० ) एक भाग , अनुक्रम , संख्या नंबर .
    ' साग्र हकीगत लांबलचक्र असलेमुळें पुढील अंकावर ठेवणें भाग आहे .' - विक्षिप्त १ . १४ .
सं . अंक ( अंक् = खूण करणें , मोजणें)
लॅ . अंकस्
ग्री. ओगकोस
०गणित  न. ' अंकगणिती कोट्या काढून नेटिवांस फसविण्याचे दिवस आतां राहिले नाहींत . ' - टि २ . ५२३.
०गति  स्त्री. ( हिशेबाचे ) आंकडे मांडण्याची किंवा मोजण्याची पद्धत .
०चक्र  न. (ज्योतिष) कालगणना चक्र . हें चक्र ५९ वर्षाचें असतें . या कालगणनेंत वर्षारंभ भाद्रपद शु . १२ ला समजतात . ६ किंवा ०ज्याच्या शेवटीं आहे तें वर्ष गणनेंत धरीत नाहींत . मद्रास इलाख्यांतील गंजम जिल्ह्रांतील लोक ओंको किंवा अंक नांवाच्या चांद्रसंवत्सरचक्रानुसार वर्ष मानितात . - ज्ञाको ( अं ) २७ .
०चालन  न. 
  1. (ज्योतिष) अंकांचीं किंवा गणिती कोष्टकें , सारण्या
  2. निरनिराळ्या काळांना जुळतील असा अंकाचा फरक.

०जाल  न. आंकड्याचें कोष्टक , सारणी , ( पंचागांचें गणित सोपें करण्यासाठीं तयार केलें ). ( अंक + जाल )
०पट्टी  स्त्री. 
  1. (कापडाच्या गांठीमधील) कापडाच्या अनुक्रमाची , किंमतीची किंवा इतर माहितीची चिठ्ठी ;
  2. बीजक
आंकपट्टी पहा .
०पाश  पु. संख्यारचनेसंबधीं प्रकार . ( इं .) परम्युटेशन . ( सं .)
०मोडणी  स्त्री. 
  1. आंकडेमोड ; हिशेब .
  2. अंक मांडण्याची पद्धत ( डावीकडुन उजवीकडे किंवा उजवीकडुण डावीकडे.)
  3. बोटें मोडून अंक मोजणे.
(अंक + मोडणी ).
०राशी  स्त्री. 
  1. संख्येची मालिका
  2. ओळ
  3. रकमा ( बेजरेसाठीं .) ( सं .)

०लिपी  स्त्री. 
  1. संख्यालेखनपद्धति ( आंकड्यांची - अक्षरांची नव्हे ), आंकडे लिहिण्याची पद्धति , अठरा लिपीपैकी एक .
  2. ज्यांत वाढे वगैरे लिहिले आहेत असें पुस्तक ; उजळणीचें पुस्तक . ( सं .)

०स्थल  न. 
  1. स्थान -  ( अंकगणित ) आंकड्यांची जागा .
    ' गणितांत अंकस्थानें नऊ आहेत .' ( सं .)

अंक

नेपाली (Nepali) WordNet | Nepali  Nepali |   | 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP