Dictionaries | References ब बरी बोल बाचे, तुझें काय वेंचें? Script: Devanagari Meaning Related Words बरी बोल बाचे, तुझें काय वेंचें? मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 हे वाचे ! नीट बोल. त्यांत तुझें काय खर्चतें ? गोड बोलावयास कांहीं खर्च लागत नाहीं. तु०- गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर खरी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP