Dictionaries | References

बाय्‍ लेगॅलँ हाड आणि कलावंतागॅलँ धाड

   
Script: Devanagari

बाय्‍ लेगॅलँ हाड आणि कलावंतागॅलँ धाड     

( गो.) बायकोचा नेहमीं ‘ हें आणा तें आणा ’ असा ‘ आणा ’ पाठीस लागलेला असतो आणि कलावंतीण नेहमीं ‘ हें धाडा, तें धाडा ’ अशा रीतीनें सतावीत असते. कलावंतीण आपल्या यजमानाला ‘ मला अमुक आणा ’ असें सांगायची नाहीं
‘ पाठवून द्या ’ असें म्हणेल.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP