Dictionaries | References

हाड

   
Script: Devanagari

हाड     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  मासा भितर आसता अशी मनीस, जनावर हांच्या शरिरांत आशिल्ली घट धवी वस्त   Ex. श्यामाच्या दाव्या पांयाचें हाड मोडलां
HOLO COMPONENT OBJECT:
सांगाडो सांगडोतंत्र
HOLO MEMBER COLLECTION:
अस्थीमाळ
HYPONYMY:
कणो दांत बरी खड्डी कांटो कंठमणी मणी बर नाकाचें हाड माकडहाड नळो कानसुलाचें हाड वाटी जांगडाचें हाड
MERO COMPONENT OBJECT:
हाडांपेशीपुंजुलो
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अस्थी
Wordnet:
asmহাড়
bdहारा
benহাড়
gujહાડકું
hinहड्डी
kanಮೂಳೆ
kasأڑِج
malഎല്ലു്‌
marहाड
mniꯁꯔꯨ
nepहड्डी
oriହାଡ଼
panਹੱਡੀ
sanअस्थि
tamஎலும்பு
telఎముక
urdہڈی , استخوان

हाड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To work hard and knock up: also to worry and weary greatly. हाडें निघणें or पडणें g. of s. To have one's bones standing out; to be exceedingly lean and gaunt. हाडें मोडणें or घुसळणें or खिळखिळीं करणें g. of o. To torment, harass, oppress &c. to a highly cruel or painful degree.

हाड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A bone. Fig. Stock, source. Frame, structure.
एका हाडाचा   Of the same stock.
हाडाचा बळकट-खंबीर-खबरदार   Of strong frame or make.
हाडाचीं काडें, हाडांचें पाणी करणें   Reduce one's flesh and substance.
हाडांला,हाडीं खिळणें   Cleave fast to.
हाडीं घाव घालणें   To touch to the quick.
हाडीं विसावणें   To bear malicious hatred. To be bitten by remorse.
हाडें उजविणें-शेकणें   Get married.
हाडें घुसळणें   Worry and weary greatly.
हाडें निघणेंपडणें   Be exceedingly lean and gaunt.
हाडें मोडणें-घुसळणें   Harass to a painful degree.

हाड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  मनुष्य व जनावरांच्या शरीरातील जोडणार्‍या पेशी   Ex. मनुष्य शरीरातील सर्वात लहान हाड कानात असते
HOLO COMPONENT OBJECT:
अस्थिपंजर
HOLO MEMBER COLLECTION:
अस्थिमाळ
HYPONYMY:
कणा दात हासळी बरगडी कपाल कंठमणी काटा नाकाचे हाड माकडहाड माकड हाड नासावंश कशेरु पायाची नळी अस्थी वाटी
MERO COMPONENT OBJECT:
अस्थिपेशी
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अस्थी अस्थि हाडूक
Wordnet:
asmহাড়
bdहारा
benহাড়
gujહાડકું
hinहड्डी
kanಮೂಳೆ
kasأڑِج
kokहाड
malഎല്ലു്‌
mniꯁꯔꯨ
nepहड्डी
oriହାଡ଼
panਹੱਡੀ
sanअस्थि
tamஎலும்பு
telఎముక
urdہڈی , استخوان

हाड     

 न. १ अस्थि ; हाडूक . २ ( ल . ) मूळ जात ; उत्पत्ति . त्या मनुष्याचें हाड खरें . ३ अंगकाठी ; शरीररचना ; बांधा ( जनावर , माणूस इ० चा ). [ सं . हड्ड ; हिं . हड्डी ] म्ह० - १ हाड तितकें शेंपूट जाड तोंड पाहून जेवण वाढ . २ ( गो . ) हाडली पड खाल्ली पड - हातावरचें पोट हाडचा - वि . १ मूळचा ; जातीचा ; वर्णाचा . हा हाडचा ब्राह्मण . २ स्वभावाचा . हाडचा गरीब आहे . एका हाडाचा , एका हाडामासाचा - वि . एकाच जातीचा , कुळाचा . हाडाचा खंबीर , हाडाचा कणखर , हाडाचा कठीण , हाडाचा बळकट , हाडाचा खबरदार - वि . कणखर प्रकृतीचा - शरीराचा - बांध्याचा शरीरानें मजबूत . हाडाचा खरा , हाडाचा चांगला , हाडाचा भला - अस्सल ; जातीवंत ; टिकाऊ ( मनुष्य , वस्तु ). हा रुपया वरून वाईट दिसतो पण हाडाचा खरा आहे . हाडांचा चुना , हाडांचा चुरा , हाडांचा चूर , हाडांचीं काडें , हाडांचे पाणी , हाडांचे मणी , हाडांच्या फुंकण्या , हाडांच्या फुंकण्या करणें , हाडांच्या फुंकण्या होणें - शरीर झिजविणें ; फार परिश्रम करणें . शरीर खराब होणें ; रोडावणें ; झिजणें . हाडांला खिळणें , हाडीं खिळणें - १ सर्व अंगांत मुरणें , शिरणें ; दृढमूल होणें ( भावना , रोग , गुण , दुर्गुण ). हाडाला लागणें , हाडीं लागणें - १ ( जिव्हारीं लागणें ; वर्मी लागणें . २ त्रासदायकपणें चिकटणें . ३ ( मूल , कर्ज , धंदा इ० बद्दल ). फार काळजी लागणें ; अभ्यास - चिंता - शोध इ० चा विषय होणें . हाडाला , हाडीं , फासण्या घालणें , मारणें - जिव्हारी टोचून बोलणें ; एखाद्यास लागेल असें बोलणें . हाडांवर घाव घालणें , हाडीं घाव घालणें - १ वर्म मर्मच्छेद करणें . २ कडक रीतीनें , कठोरपणें वागविणें . हाडावर चोट असणें - ( वना . ) तोशीस लागणें . हाडांशीं लग्न लावणें - म्हातार्‍याशीं किंवा अत्यंत रोडक्या माणसाशीं मुलीचें लग्न लावणें . हाडीं विसावणें - हाडीं शिरणें व तेथे थांबणें ( जबर शत्रूचें शत्रुत्व , स्वतःच्या दुष्कृत्याचा पश्चात्ताप , असाध्य रोग ). हाडीं शुध्द - जातीनें , मनानें शुध्द , चांगला . हाडें उजविणें , हाडें भाजणें , हाडें शेकणें - कसें तरी लग्न करणें ; लग्न होणें . ( अविवाहित , ब्रह्मचारी मृत झाला असतां त्या प्रेताचा समावर्तन व विवाह संस्कार करून मग दहन करतात . हा प्रेतसंस्कार कसा तरी उरकून घ्यावा लागतो यावरून ल . ) हाडें घुसळणें - १ अतिशय काम करणें . २ सतावणें ; गांजणें ; जर्जर होणें . हाडें मोडणें , हाडें पडणें - हाडें दिसणें ; फार अशक्त , रोड होणें . हाडें मोडणें , हाडें घुसळणें , हाडें खिळखिळीं करणें - अतिशय गांजणें ; निष्ठुरपणानें छळणें ; त्रास देणें . सामाशब्द -
०कपाळया   वि ( हाडाच्या कपाळाचा - कपाळावर नशीब लिहिलें असतें म्हणून ) दूर्दैवी ; कमनशिबी ; कपाळकरंटा . हाडकपाळी - वि . हेकड ; शिरजोर ; सैरट ; बेपर्वा ; उपदेश ; ताकीद इ० स न जुमानणारा . हाडकी - स्त्री . १ लहान हाड . २ मेलेल्या जनावरांची हाडें इ० ठेवण्यासाठीं महारांना दिलेली जमीन . हडकी पहा . हाडकुरकुटी - स्त्री . हाडीज्वर . हाडकुळा , हाडकुळी , हाडकुळें - वि . हाडें निघालेला ; अशक्त ; रोड . हाडकेंकाडकें - नअव . १ शेतीचीं जनावरें व आउतें . २ झिजलेलें व हाडहाड उरलेलें शरीर ( क्रि० होणें ; रहाणें ; उरणें ). हाडखाईर - न . हाडवैर . म्हणोनि समर्थेसीं वैरा । जया पडिलें हाडखाईरा । - ज्ञा १३ . ५५
०हाडखाऊ वि.  ( तिरस्कारार्थी ) मांसभक्षक ( शूद्र - यवनादिक जाती ) हाडगळ - वि . रोडका ; हाडें वर निघालेला ; कृश . [ हाड + गळणें ] हाडगात - न . शरीरयष्टि , बांधा . हा पोटानें दुबळा झाला आहे पण हाडगात मोठें आहे . [ हाड + गात्र ] हाडजर , हाडीं ज्वर - पु . हाडांत मुरलेला ताप . हाडति , हडौति - स्त्री . गळयाखालच्या अर्धचंद्राकार हाडावरील खळगा . मुख मळिण वदन उभा हाडतिये घोणें । - तुगा १२२ . हाडपरब - पु . ( व . ) पितृपक्ष . हाडपेर - न . अंगकाठी . हाडगत पहा . हाडबोड - पु . ( गो . ) मासळीचा डोकें इ० भाग . हाडभाऊपणा - पु . भाऊबंदकी . वडीलकीचे अथवा हाडभाऊपणा सिध्द करणारे महजर सांपडतात . - अडिवर्‍याची महालक्ष्मी ६ . हाडमोडी - स्त्री . एक बांडगुळासारखी वेल . हिला पानें नसून शेराप्रमाणें कांडया असतात . हाडवळा - पु . हाडोळा पहा . हाडवैर - न . अत्यंत तीव्र व फार जुनें वैर . हाडशिंगारी , सांधण - स्त्री . एक बेल . हाडसंद , हाडसंधी - स्त्री . ( बे . ) हाडशिंगरी पहा . त्रिधारी कांडवेल . ही ठेचून ३ दिवस मोडलेल्या हाडावर बांधल्यास तें बरें होतें . हाडहाड , हाडोहाड - क्रिवि . प्रत्येक हाडांत . हाडळ - वि . हाडकुळा पहा . हाडांचा पंजर , हाडांचा सांपळा - पु . हाडांचा सांगाडा . हाडी जखम - स्त्री . जबर दुखापत . हाडींज्वर , हाडींताप - पु . हाडज्वर पहा . हाडूक - न . लहान हाड . गळयाशीं हाडूक बांधणें , दाराशीं हाडूक बांधणें - १ एखादी बाई ठेवून घेणें , रखेली राखणें . २ त्रासदायक काम अंगावर ओढून घेणें . हाडूक दाराशीं रोवणें , हाडूक दाराशीं लावणें , हाडूक दाराशीं पुरणें , हाडूक दाराला रोवणें , हाडूक दाराला लावणें , हाडूक दाराला पुरणें - जातीबहिष्कृत करणें . हाडेंकाडें - नअव . हाडांचा सांपळा ; कृश शरीर . ( क्रि० होणें ; रहाणें ; उरणें - शरिराचें ). हाडोहाड - क्रिवि . हाडहाड पहा . हाडोळा , हाडोळी - पुस्त्री . १ महाराला दिलेली जमीन . हडोळी पहा . २ असल्या जमीनीचें उत्पन्न . हाडया - पु . १ ( खा . व . ) कावळा . जाय उडून रे हाडया । नको करूं काव काव । - कोलते . २ ( खा . ) गाडी जमीनीवर टेकण्याचें जुंवाखालील लांकूड , खुंटा . - वि . १ हाडकुळा . २ फार हट्टी ; हेकड . हाडा रजपूत - पु . फार हेंकट माणूस . ( रजपुतांच्या स्वभावावरून पुढील म्हण आहेच ). कुवा ( विहिर ) टळे पण रजपूत ना टळें . हाडयावर्ण , हाडयाव्रण - पु . हडयावर्ण पहा . हाडांत खोल गेलेला व्रण .

हाड     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : हड्डी

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP