Dictionaries | References ज जिभेला नाहीं हाड, बोलण्यांत मोठी द्वाड Script: Devanagari Meaning Related Words जिभेला नाहीं हाड, बोलण्यांत मोठी द्वाड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुष्कळदां आपली जीभ आपल्याला आवरत नाही व नको असेल ते भलतेच बोलून जातो. पण या जिभेच्या द्वाडपणाबद्दल आपणाला पुढे प्रायश्र्चित्त भोगावे लागते. याकरितां जिभेला फारसे स्वातंत्र्य देणें चांगले नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP