Dictionaries | References

मांस खाल्लें म्हण हाड गळया बांन्नांत्

   
Script: Devanagari

मांस खाल्लें म्हण हाड गळया बांन्नांत्

   ( गो.) मांस खाल्लें म्हणून हाड गळयांत बांधीत नाहींत. अनीतिकारक कृत्य करायचें आणि वर त्याची शेखी मिरवायची, असें करणार्‍या लोकांना उद्देशून म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP