Dictionaries | References

दांतावर मांस नसणें

   
Script: Devanagari

दांतावर मांस नसणें

   ( ल. ) पैशाचें पाठबळ नसणें
   दारिद्यानें ग्रस्त होणें.
   ( दुसर्‍याशीं ) भांडण्याचें. ( दुसर्‍यास ) इजा करण्याचें सामर्थ्य अंगीं नसनें. ‘ उगीच भरीस भरल्याप्रमाणें लग्नांत खर्च केला. आपल्या तर दांतां वर मांस नाही. कुटुंब एवढें थोरलें. असें शकर मांमजींचें रडगाणें चालूं होतें.’
   पकांघे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP