Dictionaries | References अ असेल अंगावर मांस, तोंवर घेतील वास Script: Devanagari See also: असेल अंगावर मांस, तोंवर घेतील घांस Meaning Related Words असेल अंगावर मांस, तोंवर घेतील वास मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जोंवर मनुष्य जीवंत असतो तोपर्यंत त्याला शरीरपोषण कसे तरी करावेच लागते. जोवर एखाद्याच्या शरीरावर मांस असेल तोपर्यंत त्याचे लचके तोडणें शक्य असते. जोपर्यंत एखाद्याजवळ काही माया असेल तोपर्यंत त्याला हळूहळू नागविणें शक्य असते व तोपर्यंत त्याचे शोषण चालू असते. त्याच्या जवळीच माया संपली म्हणजे त्याला टाकून देण्यांत येतेकारण त्याजवळून काही मिळेनासे होते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP