Dictionaries | References त तोंवर Script: Devanagari See also: तोंवरी , तोवर , तोवरी Meaning Related Words तोंवर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 tōṃvara or tōṃvarī ad Until that time, till then. 2 So long. Correl. with जोंवर.tōṃvara m R Young or just-formed mangoes. तोंवर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Until that time, till then. So long. तोंवर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( राजा . ) ज्यामध्ये आंबटपणा आला नाही अशी आंब्याची कोंवळी कैरी . तोर पहा .क्रि.वि. १ त्यावेळेपावेतो ; तोपर्यंत . २ तावत्काल ; तितकावेळपर्यंत ; जोंवर याचा उत्तरगामी शब्द . [ तो + वर ] Related Words जोंवर पैसा, तोंवर बैसा तोंवर आहे तोंवर दिवाळी, नाहीं तोंवर शिमगा जोंवर माती, तोंवर जाती जोंवर श्र्वास, तोंवर आस ज्वानी तोंवर छानी चाकरी तोंवर भाकरी केले नाहीं तोंवर जड, खाल्ले नाहीं तोंवर गोड मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें करील तोंवर शेती, नाहींतर माती चंद्राची प्रतिष्ठा सूर्य उगवला नाहीं तोंवर असेल अंगावर मांस, तोंवर घेतील घांस असेल अंगावर मांस, तोंवर घेतील वास जोंवर आहे दामाजी, तोंवर हांजी हांजी होते आंबे गरे, तोंवर भट बामण बरे पाणी नाहीं तोंवर पोहेन पोहेन, आणि बायको नाहीं तोंवर झंवेन झंवेन गाजराची पुंगी वाजली तर (तोंवर) वाजली नाहीं तर मोडून खाल्ली तौपर्यंत तौपावेतो टाकतोर जोंवरी देखिलें नाहीं पंचानना। तोंवरी जंबूक करी गर्जना (वल्गना) ।। तौंवर तंवरी रमरंग धण पुरस्तुर दिटगत माया, परानगत मोह तवरी तंवर पक तुटला, व्यवहार खुंटला जों जवळ ओयरा, तों जग सोयरा तामग्दूर आहे ते दिवस दिवाळी, नाहीं ते दिवस शिमगा इष्ट मित्र खरे, असतां दूर बरे असेल ते दिवस दिवाळी, नसेल ते दिवस शिमगा बुर्ददारी शिक्का मोर्तब करणें ज्वानी हरहर हिंदुर्न यवनः शाळू जिवा धण ९६ जड હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP