Dictionaries | References

जड

   { jaḍa }
Script: Devanagari

जड     

Puranic Encyclopaedia  | English  English
JAḌA   An immoral brahmin. Jaḍa, who set out to do commercial business once was killed by thieves. As a result of sins committed in previous births he was turned into a Piśāca. After his death his son, who led quite a moral life went to Kāśī (Banares) to perform his father's obsequies, and at the particular spot where his father was living as Piśāca the son recited Chapter 3 of the Gītā, on hearing which Jaḍa got released from his state as Piśāca. [Padma Purāṇa, Uttarakhaṇḍa] ;[Mārkaṇḍeya Purāṇa] .

जड     

जड n.  जनस्थान का कौशिकगोत्री दुराचारी ब्राह्मण । यह एक बार व्यापार करने गया, तब चोरों ने इसके प्राण के लिये । पूर्वजन्म के पापों के कारण, यह पिशाच हुआ । इसका पुत्र अत्यंत सदाचारी था । पिता का उत्तरकार्य करने के लिये वह काशी जाने निकला । वह उसी स्थान पर आया, जहॉं उसका पिता झाड पर पिशाचअवस्था में रहता था । उसने गीता के तीसरे अध्याय का पाठ किया । उसे श्रवण कर, यह मुक्त हुआ [पद्म.उ.१७७] । मार्कडेय पुराण में भी एक जड का उल्लेख है ।

जड     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  चड वजन आशिल्लें   Ex. जड वस्त उखलू नाका
MODIFIES NOUN:
वस्तू
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
वजनदार पकदस्त भरदस्त
Wordnet:
asmগধুৰ
bdगिलिर
gujભારે
hinभारी
kanಭಾರವಾದ
kasگوٚب , وَزَندار
malഭാരമുള്ള
marजड
mniꯑꯔꯨꯝꯕ
nepभारी
oriଭାରୀ
panਭਾਰੀ
sanगुरुभार
tamசுமை
telకఠినమైన
urdوزنی , وزندار , بھاری
adjective  उबारपाक मेळना वा व्हरपाक मेळना अशें   Ex. जड सामान हमाल्या कडल्यान उखलून घेवया
MODIFIES NOUN:
सामान
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
bdदैखांथावि
gujઅભર
hinअभर
kanಹೊರಲು ಕಠಿಣವಾದ
kasیُس نہٕ تُلِتھ ہٮ۪کو
malചുമക്കാൻ സാധിക്കാത്ത
marदुर्वह
oriଅଣଉଠିଆ
panਭਾਰੀ
sanदुर्वह
tamதூக்கமுடியாத
telఎత్తలేని
urdناقابل حمل
See : भारी, आधार-स्तंभ

जड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Heavy. 2 fig. Dull, stupid, obtuse, sluggish, slow. 3 Cold, phlegmatic, apathetic. 4 Heavy of digestion. 5 Grievous, afflictive, mournful. 6 Difficult or arduous: also important or momentous--a work, an affair. Pr. केलें नाहीं तंवर जड खाल्लें नाहीं तंवर गोड. 7 Of dignity, influence, authority. 8 Costly; of high price or worth. 9 Profound, grave, abstruse--a treatise, discourse, subject. 10 Severe--a disease. 11 Languid, listless, lethargic. 12 Inanimate, inert, material. 13 Hard;--used of water, in opp. to हलका Soft or light. 14 In grammar. Double--a letter. 15 In philosophy. Solid;--opp. to fluid, aëriform, or gaseous: also as s n A solid body; or a material body. जड धरणें To hold or esteem highly. जड वाटणें To feel heavy, hard, difficult, grievous, irksome &c. जड सांगणें To increase on; to become more and more serious--disease or a difficulty of which the remedy is procrastinated; to tell hearily in the end.
A root or a ramification.
Stock, capital, property, heap. Ex. त्या सावकाराची लाख रुपयांची जड आहे.

जड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Heavy. Fig. Dull, stupid, slug gish, slow. Cold, apathetic. Heavy of digestion. Grievous, afflictive, mournful. Difficult or arduous: also important or momentous-a work, an affair. Of dignity, influence, authority. Costly, of high price or worth. Profound, grave, abstruse-a treatise, subject. Severe-a disease. Languid, listless, lethargic. Inanimate, inertmaterial. Hard-used of water.
जड वाटणें   To feel heavy, hard, grievous, irksome.
 f  Stock, capital, property.

जड     

ना./वि.  जडजवाहिर , धन , पैसा , मालमत्ता ;
ना./वि.  भारी , वजनदार ;
ना./वि.  आळशी , मंद , मतिमंद , मूर्ख , सुस्त ;
ना./वि.  कठीन , त्रासदायक ;
ना./वि.  अचेतन , निर्जीव , भौतिक .

जड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  वजनाने अधिक असलेला   Ex. सर्व जड सामान हमालाने उचलले
MODIFIES NOUN:
गोष्ट
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
वजनदार भारी अवजड बोजड भारदस्त
Wordnet:
asmগধুৰ
bdगिलिर
gujભારે
hinभारी
kanಭಾರವಾದ
kasگوٚب , وَزَندار
kokजड
malഭാരമുള്ള
mniꯑꯔꯨꯝꯕ
nepभारी
oriଭାରୀ
panਭਾਰੀ
sanगुरुभार
tamசுமை
telకఠినమైన
urdوزنی , وزندار , بھاری
adjective  प्राण किंवा चेतना नसलेला   Ex. पदार्थविज्ञानात प्रामुख्याने जड पदार्थांचा अभ्यास केला जातो.
MODIFIES NOUN:
गोष्ट
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
अचेतन भौतिक
Wordnet:
asmজড়
bdअजैब
benজড়
gujજડ
hinजड़
kanಭೌತಿಕ
kasبےٚ زوٗ , زوٕٗ روٚژھ , زوٗ بَغٲر , زوٗ روٚژھ
kokनिर्जीव
malഅചേതനമായ
mniꯊꯥꯋꯥꯏꯄꯥꯟꯗꯕ
nepजड
oriଜଡ଼
panਜੜ੍ਹ
tamஉணர்வில்லாத
telజడత్వమైన
urdجڑ , بےحس , غیرذی روح ,
adjective  सहज पचू शकणार नाही असा   Ex. प्रथिने असलेले पदार्थ पचायला जड असतात.
MODIFIES NOUN:
खाद्य
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmবদহজমী
bdदोगोन जायि
benদুষ্পাচ্য
gujઅપાચ્ય
hinगरिष्ठ
kanಜೀರ್ಣವಾಗದ
kasگلیٖز
kokपचनाशिल्लें
malവേവാത്ത
mniꯅꯤꯡꯊꯤꯅ꯭ꯊꯣꯡꯗꯕ
nepदुष्पाच्य
oriକୁପାଚ୍ୟ
panਭਾਰੀ
sanदुष्पाच्य
tamசெரிமானமாகாத
telజీర్ణం కాని
urdغیرہاضم , عدم ہاضم , بھاری
See : मूर्ख, बोजड

जड     

वि.  १ भारी ; वजनदार ; उचलावयास कठिण . २ ( ल . ) मंद ; आळशी ; मूर्ख . मीं अत्यंत जड असें । - ज्ञा ३ . १८ . ३ शीत . ४ पचनाला कठिण ( अन्न , पाणी ). याच्या उलट हलकें . ५ दु : खी ; दु : ख देणारें . ६ त्रासदायक ; कठिण ; महत्त्वाचें ( काम ). मदुध्दरण मात्र कां जड तुम्हां दिसे वा रिती । - केका १९ . म्ह० केलें नाहीं तोंवर जड खाल्लें नाहीं तोंवर गोड . ७ मोठेपणाचा ; मानाचा ; अधिकाराचा . ८ भारी किंमतीचा ; मौल्यवान . ९ गंभीर ; विद्वत्ताप्रचुर ; परिपूर्ण . ( टीका , वाद , विषय ). १० भयंकर ; जबर ( रोग ). ११ झोंपाळू , त्रासलेला ; थकलेला ; दमलेला . १२ द्वित्त ; कठोर ( अक्षर ). १४ ( वेदांत ) घन ; द्रव , वायुरूप नव्हे असें ; भौतिक शरीर . [ सं . ] ( वाप्र . )
 स्त्री. मुळ ; आधार ; ( ल .) स्थान ; जोर ; बैठक . ' शत्रुची जड कमी होईल .' - समारो ४ . ३१३ . ( हिं . जड )
 स्त्री. धन ; पैसा ; मालमत्ता त्या सावकाराची लाख रुपयांची जड आहे . [ सं . ]
 स्त्री. मुळी . [ हिं . जड ; सं . जट ] ( वाप्र . )
०धरणें   मोठा समजणें .
०दाबणें   एखाद्या झाडाची फांदी मध्येंच जमीनींत पुरल्यावर त्या खांदीस मुळया फुटून त्या खांदीचें नवीन कलम करणें .
०वाटणें   कठिण , दु : खदायक , त्रासदायक असणें .
०सांगणें   अधिकाधिक वाढत जाणें ( रोग , अडचण ). शेवटीं जबरदस्त होणें . ( बूड , गांड )
०होणें   प्रतिष्ठेमुळें एखाद्यास गर्व चढणें . सामाशब्द -
०अवघड  न. कठिण संकट आणि अडचण यांना व्यापक संज्ञा .
०गीर वि.  ( लुटीच्या भारानें ) भारावलेलें . - चित्रगुप्त ११९ .
०ग्रंथि  पु. ( वेदांत ) आत्म्याचा भौतिक पदार्थांशीं संबंध , तसेंच बाह्य वस्तूशीं संबंध . जड ग्रंथि सुटला म्हणजे ज्ञानप्राप्ति . [ सं . ]
०चिदैक्य  न. मन आणि दृश्य पदार्थ यांचें ऐक्य . आत्मा न देखत मनीं व्यतिरेकरीति । गर्विष्ठ ते जडचिदैक्य सुखें करीती । [ सं . ]
०जीववाद  पु. सर्व आधिभौतिक व मानसिक चैतन्य जड प्रकृतिपासून झालें असें प्रतिपादणार्‍या कोणत्याहि तत्त्वज्ञानमतास जडजीववाद हा शब्द लावतात .
०जूग   न ओझें आणि भार ( धंद्याचा , काळजीचा ). संसाराचें जडजूग जोडत्या पुतावर आहे .
०जोखीम  न. संभवनीय आपत्ति , अनर्थ ( सर्व आपत्ती किंवा एखादी आपत्ति ). वाटेनें कांहीं जड जोखीम पडल्यास कसें करावें . जड डोसकें , जड डोकसें - न . हजामत करावयास कठिण अशा राठ केंस असलेल्या डोक्यास न्हावी लोक म्हणतात . [ जड + डोसकें ] जडता , जडत्व - स्त्रीन . १ ( शाप . ) प्रेरणारूप कारणावांचून आपली स्थिर अवस्था अथवा सरळ रेषेंत समचलनावस्था न बदलण्याचा जो पदार्थाचा धर्म त्यास जडता म्हणावें . - यंमू २१२ . २ वजन ; सुस्ती . - त्वाकर्षण - न . गुरुत्वाकर्षण .
०दुखणें  न. जिवावरचें दुखणें ; असाध्य रोग .
०द्रव्य  पु. जागा व्यापणारा , वजनदार , ज्ञानेंद्रियांनीं कळणारा सृष्ट पदार्थ .
०पारडें   जडब पारडें - न . १ सुबत्ता , भरभराट . ( तराजूच्या ज्या पारडयांत वजन जास्त असतें तें पारडें खालीं जातें व कमी वजनाचें वर जातें यावरून ). २ समृध्द माणूस . ३ त्रासदायक काम . ( क्रि० उचलणें ; वाहणें ; उरकणें ; सोसणें ). जड बुडाचा - वि . ( ल . ) श्रीमंत आणि वजनदार ( मनुष्य ). [ जड + बूड ]
०बुध्दि   मति - स्त्री . बुध्दीचा जडपणा ; बुध्दिमांद्य . - वि . मूर्ख ; अडाणी .
०बोका  पु. गलेलठ्ठ ; स्थूल ( माणूस , जनावर , वस्तु ).
०भरत  पु. १ एक ऋषी . २ ( ल . ) आळशी , सुस्त माणूस .
०भारी  न. ( काव्य ) संकट ; आपत्ति . पडंतां जडभारी । दासीं आठवावा हरी । - वि . कठिण ; त्रासदायक . माझिये जीवींचें कांहीं जडभारी । - तुगा ८५८ .
०भ्रम  पु. आधिभौतिक पदार्थांचें चुकीचें ज्ञान , सृष्टि शाश्वत असल्याबद्दल चुकीचा समज उध्दरी जिस जडभ्रम तीते । राम उध्दरि जसा कुमतीते ।
०वाद  पु. सर्व विश्वाची जडप्रकृति व गति यांनीं खुलासा करण्याची पध्दति . सर्व मानसिक क्रियांचा खुलासा अधिभौतिक व रासायनिक फरकांनीं होतो असें हें मत म्हणतें . पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ , प्राणिशास्त्रज्ञ व जीवनशास्त्रज्ञ हें मत प्रतिपादन करितात .
०शील   शीळ - वि . जड ; वजनदार ; भारी वजनाचा ; अवजड . जडात्मकता - स्त्री . सुस्तपणा , बुध्दिमांद्य ; मंदपणा , उदासीनता . म्या शापिली तरि जडात्मकता मतीची । [ सं . ] जडाद्वैत - न . एका जड प्रकृतींतच सर्व गोष्टींचा समावेश करणारें , अद्वैत ; सृष्टीचें मूळ . - गीर १५९ . जडान्न - न . पचायला कठिण असें अन्न . [ सं . जड + अन्न ] जडांश - पु . आधिभौतिक पदार्थ . [ सं . ]

जड     

जड दाबणें
[जड=मूळ]
एखाद्या झाडाची फांदी वाकवून जमिनीत पुरली असतां ती त्‍या ठिकाणी मुळ्या फुटून कलम तयार होते
या कृतीस म्‍हणतात. पन्हेरीचे कलम करणें.
झाडास मुळांपासून पोषण होते. याकरितां झाडाची जर एखादी मूळ दाबून ठेवून तींतून रस वर येणार नाही असे केले, तर त्‍या झाडाचे पोषण बंद होऊन ते पडले. त्‍याप्रमाणें एखाद्याच्या मर्मावर आघात करून, किंवा मर्मस्‍थान ताब्‍यात घेऊन त्‍यास नरम आणणें.
जड धरणें
मोठा समजणें
महत्त्व मानणें
थोर समजणें
मोठेपणा देणें.

जड     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
adjective  जसमा चेतनता या जीवन हुँदैन   Ex. मोहन जड पदार्थको अध्ययन गर्दै छन्
MODIFIES NOUN:
वस्तु
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
अचैतन्य जडत्वयुक्त स्थूल अजैव भौतिक अचेतन चेतनारहित अजीव अनात्म आत्मारहित
Wordnet:
asmজড়
bdअजैब
benজড়
gujજડ
hinजड़
kanಭೌತಿಕ
kasبےٚ زوٗ , زوٕٗ روٚژھ , زوٗ بَغٲر , زوٗ روٚژھ
kokनिर्जीव
malഅചേതനമായ
marजड
mniꯊꯥꯋꯥꯏꯄꯥꯟꯗꯕ
oriଜଡ଼
panਜੜ੍ਹ
tamஉணர்வில்லாத
telజడత్వమైన
urdجڑ , بےحس , غیرذی روح ,
See : जरा, आधार

जड     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
जड  mfn. mf()n. (cf.ज॑।उ) cold, frigid, [Pañcat. i, 12, 4] ; [Kāvyâd. ii, 34] ; [Rājat. iv, 41]
stiff, torpid, motionless, apathetic, senseless, stunned, paralysed, [Ragh. iii, 68] ; [Śak.] &c.
अ   stupid, dull, [Mn. viii, 394] (also - neg., 148), [Yājñ. ii] ; [MBh.] (ifc. ‘too stupid for’, iii, 437) &c.
void of life, inanimate, unintelligent, [KapS. i, 146; vi, 5o] ; [NṛsUp.] ; [Vedântas.] ; [Sarvad.]
dumb, [Mn. ii, 110] ; [Suśr.]
ifc. stunning, stupefying, [Śak. iv, 6]
जड  m. m. (g.अश्वा-दि) N. of सुमति (who simulated stupidity) cf.[MārkP. x, 9]
cold, frost, [W.]
idiocy, [W.]
dulness, apathy, [W.]
चेतन   ‘inanimate’, lifeless, matter (opposed to )
जड  n. n. water (= जल), [ŚārṅgP.] ([Subh.] )
lead, [L.]

जड     

जड [jaḍa] a.  a. [जलति घनीभवति जल् अच् लस्य डः [Tv.] ]
Cold, frigid, chilly; [Māl.9.13;] [U.6.13.]
Dull, paralysed, motionless, benumbed; चिन्ताजडं दर्शनम् [Ś.4.5;] [U.3.41;] 6.28;6.39; परामृशन् हर्षजडेन पाणिना [R.3.68;2.42.]
Dull, senseless, stupid, irrational, dull-witted; जडा- नन्धान् पङ्गून ... त्रातुम् [G. L.15,] so जडधी, जडमति &c. [Y.2.] 25; [Ms.2.11;] जडबुद्धिः, जडप्रकृतिः, Ratn.2 (between [verses 12] and 13); also जडाशयः [Ks.6.58,132.]
Dulled made senseless or apathetic, devoid of appreciation or taste; वेदाभ्यासजडः कथं नु विषयव्यावृत्त- कौतूहलः [V.1.9.]
Stunning, benumbing, stupefying.
Dumb.
Unable to learn the Vedas (Dāyabhāga).
डः Cold, frost, winter.
Idiocy, stupidity.
Dulness, apathy, sluggishness.
डम् Water.
Lead.-Comp.
-क्रिय a.  a. slow, dilatory.
भरतः an idiot.
 N. N. of a man simulating stupidity; [Jābāla Up.]

जड     

adjective  भयेन चेष्टाविहीनः।   Ex. प्रियाङ्का सर्पं दृष्ट्वा जडा अभवत्।
MODIFIES NOUN:
मनुष्यः
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
संवेदनाशून्य स्तब्धचेष्ट
Wordnet:
bdगोमोनाय
benসংজ্ঞাহীন
gujસન્ન
hinसन्न
kanಮಾತಿಲ್ಲದೆ
kasبَد حَواس
kokबेशुद्ध
malസ്തബ്ധയായ
mniꯀꯤꯕꯅ꯭ꯂꯣꯟ꯭ꯊꯣꯛꯇꯕ
nepलठेब्रो
oriଅବାକ୍‌
tamவாயடைத்து
telముడుచుకొనిన
urdسن , ساکت , خاموش , بےحس وحرکت
See : अल्पज्ञ, शीत, शीत, अचेतन, निरुद्योगिन्, मूर्ख, संवेदनाशून्य

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP