Dictionaries | References

हाताचा जड आणि बोलून गोड

   
Script: Devanagari

हाताचा जड आणि बोलून गोड     

तोंडानें केवळ साखर पेरुन प्रत्यक्ष हातून काहीं न सोडणारा
बोलण्यांत पधळ पण हाताचा चिक्कू.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP